पुरस्कार व प्रशस्तिपत्रे

  

पुरस्कार व प्रशस्तिपत्रे वर्णन
विवेक व्यासपिठ पुरस्कार

विवेक व्यासपिठ पुरस्कार हा 1995 ला उत्तम सेवा या सदरात प्राप्त झाला.

आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार

आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार हा 2001 ला प्राप्त झाला.

कल्याण डोंबिवली म्युनिसीपल कॉर्पोरेशनचा मेअर पुरस्कार कल्याण डोंबिवली म्युनिसीपल कॉर्पोरेशनचा मेअर पुरस्कार हा 2001 ला प्राप्त झाला.
ग्रंथ तुमच्या दारी दि. 21 जानेवारी 2012 रोजी आम्ही ग्रंथ तुमच्या दारी हा एक आगळा-वेगळा उपक्रम चालू केला. वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या अंतर्गत मोफत फिरते वाचनालय सुरू केले. 6 बॉक्स पुस्तकांनी सुरू केलेला उपक्रम आआता 11 बॉक्स पुस्तकांनी चालू आहे.
सहकार मेळावा दि. 12 जुलै 2012 रोजी महाराष्ट्र राज्यसरकार आम्ही असे दोघांनी मिळून सहकार व्यवसाय जत्रेचे अयोजन. या कार्यक्रमात, माननीय मंत्रीमहोदय श्री. हर्शवर्धन पाटील यांनी उत्तम आयोजनाचे कौतुक केले तसेच आपल्या संस्थेच्या कार्यपद्धती बद्दल व उतुंग प्रगतीसाठी कौतूक केले.
ग्राहकांसाठी लघु संदेश (एस.एम.एस.) सोय आम्ही ग्राहकांसाठी लघु संदेश (एस.एम.एस.) सोय ही एक आगळी-वेगळी सेवा उपलब्ध केली की जी सर्वसाधारणपणे कुठल्याही पतसंसथेत आढळत नाही.
व्यवसायाचे क्षितीज - अखंड महाराष्ट्र

आमच्या प्रगतीचा व प्रगतीच्या वेगाला विचारात घेऊन आम्हाला व्यवसायाचे क्षितीज म्हणून अखंड महाराष्ट्र हा व्यापक परिसर मंजूर झाला आहे. ही सुविधा पण सर्वसाधारणपणे कुठल्याही पतसंसथेत आढळत नाही.

एकत्रित व्यवसाय -200 कोटींच्यावर एकंदरित व्यवसाय 200 कोटींच्यावर जाण्याची जी उपलब्धी आम्हाला प्राप्त झाली आहे त्याबद्दल आम्ही संस्थेच्या समस्त सहाय्यक, हितचिंतक, सभासद व मुल्यवान ग्राहक यांचे आभारी आहोत.

 

वरती


       


A