जाहीर संदेश

कार्यक्रम

शिर्षक

वर्णन

  सर्व प्रकारची बिले रोखीने कोणत्याही शाखेत भरा आपली वीज, मोबाईल, गॅस, डिश टीव्ही पाणी इत्यादी सर्व प्रकारची बिले रोखीने कोणत्याही शाखेत भरा.  ही सेवा आपले शेजारी, मित्र-मैत्रीणी या सर्वांसाठी उपलब्ध आहे.

(क्लिक)

   उमेशनगर शाखा नवीन जागेत स्थलांतरित

 

कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की कांचनगौरी महिला सहकारी पतपेढीची उमेशनगर शाखा दि.०६ जून २०१८ पासून नवीन जागेत स्थलांतरित होत आहे. तरी खालीलप्रमाणे नवीन पत्त्याची नोंद घ्यावी हि विनंती.

नवीन पत्ता :
गुरुसाई प्रेरणा को.ऑप, हौ.सोसा.
शॉप नं.३, २ टाकीच्या जवळ,
के.डी.एम.ची.च्या H वॉर्ड कचेरीच्या बाजूला,
डोंबिवली (प) ४२१२०२

     


       


A