फोटो गॅलरी


समाजाचे देणे
अंतर्गत या वर्षी एक नवीन उपक्रम केला. डोंबिवलीतील 10
महिला की ज्यांना हुंगेरी येथील श्रीमत भगवत गीता या
विषयावर अध्ययन व प्रचार करण्यासाठी कार्यरत अशा सर्वात मोठ्या
आश्रमातर्फे श्रीमत भगवत गीतेचे सर्व 18 अध्याय मुखद्गत
असल्याची परिक्षा घेऊन त्यांना प्रत्येकी प्रशस्तिप्र व
रु.21,000/- देतात. त्या सर्वांचे सन्मानाने कौतुक करण्याचे
काम आमच्या संस्थेने केले. |