फोटो गॅलरी

सालाबाद प्रमाणे समाजाचे देणे या उपक्रमा अंतर्गत समाजसेवेतील 5 संस्थांना अर्थसहाय्य देण्यात आले.
यामध्ये 1. स्वस्तिन्यास ट्रस्टचे  सावली अनाथालय 2. परिवर्तन महिला संस्था 3. क्षितीज हे मानसिक दिव्यांग मुलांची शाळा
4. शारदा विद्दामंदीर, उल्हासनगर 5. अभ्युदय प्रतिष्ठान, डोंबिवली 6. हिंदू सेवा संघ, डोलखांब या संस्थांचा समावेश आहे.


 

A