फोटो गॅलरी


हा आमचा एक
वार्षीक उपक्रम आहे.
सालाबाद प्रमाणे समाजाचे देणे या
उपक्रमा अंतर्गत कांचनगौरी कर्मचारी कुटुंबातील व सभासदांच्या
कुटुंबातील
उत्तम यश प्राप्त 10वी
च्या 8 व 12वी च्या
8 विद्दार्थांचा सत्कार
करणगयत आला.
याच वेळी फाईन आर्टला 3रा नंबर पटकावलेल्या विद्दयार्थिनीचा
सत्कार करण्यात आला. |