फोटो गॅलरी


दैनंदीन
कामकाजासाठी प्रतिदीन लोकल गाडीने प्रवास करणारे महिला
प्रवासींची संख्या डोंबिवलीमधे खूप आहे.
प्रवास दरम्यान त्यांना खूप प्रमाणात त्रास व गैरसोई आहेत.
यांना पाठींबा म्हणून व यावर उपाय शोधण्यासाठी म्हणून आम्ही
महिला रेल्वे परिषद हा महिलांचा भव्य मेळाव्याचे आकोजन
केले. |