फोटो गॅलरी
आमच्यासाठी आनंदाचा दिवस की, सौ. उर्मिला प्रभुघाटे व काही संचालिका यांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री. देवेंद्र फडणविस यांना फुलगुच्छ देऊन आपल्या संस्थेची माहिती दिली.