फोटो गॅलरी

आमच्यासाठी आनंदाचा दिवस की वाढत्या व्यवसायाचा विचार करता आम्ही शेजारच्याच नवीन बिल्डिंगमध्ये, तळमजल्यावर, स्वत:च्या जागेत स्थलांतरीत झालो आहोत. त्या उदघाटण प्रसंगी, ठाण्याचे प्रख्यात लेखापरिक्षक व संस्थेचे हितचिंतक श्री. ब्रम्हे उदघाटण करताना.
व्यवसाय वृद्धीबरोबर तळमजला असल्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना ते सोईचे होणार आहे.


 

A